- शासन निर्णय-भाग 1 -
हे सर्व जी आर Youtube वर आहे.
1) जिल्हापरिषदेतील
शिक्षकांना निवडश्रेणी व वरिष्ठवेतनश्रेणी लागू करणे.
2) पूर्वी केलेली सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य
धरणेबाबत
3) प्रकल्पबाधित नवीन गावठाणातील नागरीसुविधापैकी शाळेच्या
बांधकामाबाबत
4) शासकीय कर्मचारी सेवापुस्तकातील जन्मनोंद दुरूस्ती करणेबाबत
5) शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत
6) पती पत्नी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेत असलेल्या पती अथवा
पत्नीवर अवलंबित असल्याबाबत
7) रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना शिल्लक
रजेचे रोख सममूल्य देण्याबाबत
8) अत्युत्कृष्ट आगाऊ वेतनवाढ देणेबाबत
9) पक्षाघात झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षकांना रजाविषयक सवलत
देणेबाबत.
10) शासकीय सेवकांना पदोन्नती संदर्भात मानीव दिनांक देण्याबाबत
11) शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना
12) मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शासकीय सेवेत आरक्षण
13) विशेष मागासवर्गीयांना शासकीय सेवेत आरक्षण
14) शासकीय कर्मचारी चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही
जाण्यास रजा प्रवास सवलत
15) शासकीय कर्मचारी वारसांना अनुकंपातत्त्वावर नियुक्तीत सवलती
16) शासकीय कर्मचारी वैद्यकीय सुविधा
17) सेवापुस्तकात खाडाखोड केल्यास गुन्हा नोंद करणे
18) सेवा निवृत्तीचे वय 60 ऐवजी 58 वर्ष करणेबाबत
19) प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाबाबत.
20) अति महत्वाच्या व्यक्तीच्या भेटीच्या वेळी विध्यार्थ्याना
त्रास न देणे.
21) निवृत्तीवेतनात फेरबदल करणेबाबत
22) शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या (वैद्यकीय सवलत)
23) पहिलीला नाव नोंदविताना जात व पोटजातीची नोंद करणे.
24) खाजगी शिकवणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध कारवाई
25) शासकीय कर्मचाऱ्यासाठी मधुमेह आजारावरील औषधोपचार खर्च
मिळणेबाबत
26) प्रसूतीसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत
27) शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय उपचारासाठी आजारांची यादी
28) वैद्यकीय कारणासाठी घेतलेली रजा निवृत्तीवेतनात घेणेबाबत
29) शासकीय कर्मचारी आणि जात प्रमाणपत्र व जात पडताळणी.
30) अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत 3%
आरक्षण
31) शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देणेबाबत.
32) महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवणे आणि
सुट्टीच्या दिवशी बोलाविणे शक्यतो टाळणेबाबत..
33) विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांना
अनुदान मिळणेबाबत...
34) अनुकंपा नियुक्ती संदर्भात येणाऱ्या अडचणी...
35) अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा करणेबाबत...
36) शिक्षकांची नेमणूक,मान्यता,पदोन्नती याबाबत मार्गदर्शक सूचना
37) विवाहित मुलीला अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र
ठरविण्याबाबत.
38) सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्याना
देण्याबाबत
39) राष्ट्रध्वजाबाबत अतिशय महत्वाच्या सूचना.
40) शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत होणार का ?
41) प्रसूती रजा सेवा कालावधीची अट वगळणेबाबत...
42) शिक्षकांचे अधिवेशन किती दिवस ? शासनाच्या
अटी ?किती अधिवेशनास जाता येते ?प्रवास
भत्ता मिळणार का ?
No comments:
Post a Comment