Friday, February 18, 2022
भारतीय रेल्वेची उपयोगी माहिती
भारतीय
रेल्वेची उपयोगी माहिती
नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांना
रेल्वे खूप खूप आवडते.रेल्वेत बसून प्रवास करायला आवडणार नाही असा एकही माणूस
शोधूनही सापडणार नाही. आपण नेहमी बघतो कितीतरी चित्रपटांमध्ये रेल्वे दाखवलेली
असते. एवढेच काय तर मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे गाडी चे गाणे आपणा सर्वांना
परिचित आहे... झुक झुक झुक झुक आगीनगाडी... धुरांच्या रेषा हवेत काढी.. पळती झाडे
पाहूया.. मामाच्या गावाला जाऊया.. हे गाणे ऐकले नसेल असा माणूस शोधूनही सापडणार
नाही. लहान मुलांना तर रेल्वेचे भारी आकर्षण असते. आपल्या देशात रेल्वे हे
दळणवळणाचे सर्वात प्रमुख साधन मानले जाते. मुंबईतील लोकल रेल्वेगाड्या तर मुंबईतील
प्रत्येक व्यक्तीच्या जीव की प्राण... आजकाल कितीतरी मोठ्या शहरांमध्ये लोकल आणि
मेट्रो रेल्वे गाड्या हया प्रवासी वाहतुकीचा कणा बनलेल्या आहेत. रेल्वे गाडया
कितीतरी प्रकारच्या असतात. पॅसेंजर गाडी, एक्सप्रेस गाडी
असे शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो. शताब्दी एक्सप्रेस, राजधानी
एक्सप्रेस अशी नावेही आपण ऐकलेले असतात व पेपरात
वाचलेली असतात. रेल्वेचे डबे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.जनरल कोच, स्लीपर कोच, एसी कोच हे त्यातलेच काही प्रकार.. हे
आपल्याला माहिती आहेच. भारतासारख्या खंडप्राय उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम लांबी
असलेल्या या देशात रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरलेले आहे हे मला काही पुन्हा
सांगण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेचे वेगवेगळे झोन
आणि त्यातही डिव्हिजन पाडलेले आहेत याची आपणाला पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे
त्यामुळे मी या पोस्ट मध्ये रेल्वे बद्दल मनोरंजक आणि उपयोगी अशी वेगळ्या प्रकारची
माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . चला तर मग सर्वप्रथम आपण भारतीय रेल्वेचे
किती आणि कोणकोणते झोन आहेत व त्यांचे मुख्यालय कोठे आहे हे सर्वप्रथम समजून घेऊया
व लक्षात ठेवूया .
1) Central Railway - मुंबई CSTM
2) West Central Railway -जबलपूर
3) Western Railway-चर्चगेट, मुंबई
4) Konkan Railway- नवी मुंबई
5) Northern Railway- दिल्ली
6) North Eastern Railway- गोरखपुर
7) North Central Railway- प्रयागराज
8) North Western Railway- जयपुर
9) North East Frontier
Railway- गुवाहाटी
10) Southern Railway- चेन्नई
11) South Western railway- हुबळी
12) South Eastern Railway- गार्डन रीच, कोलकत्ता
13) South Coast Railway- विशाखापटनम
14) South Central Railway- सिकंदराबाद
15) South East Central
Railway- विलासपूर
16) Eastern Railway- फिरली पॅलेस कोलकत्ता
15) East Coast Railway- भुवनेश्वर
18) East Central Railway- हजीपुर
आता रेल्वेच्या वरील प्रत्येक
झोनमध्ये काही डिव्हिजन असतात. भारतीय रेल्वेचे एकूण सत्तर डिव्हिजन्स आहेत.
त्यांची नावे कोण कोणती आहेत आणि कोणत्या झोन मध्ये कोणते डिव्हिजन आहे हे शोधायचा
प्रयत्न करा....
आपण उदाहरणादाखल दक्षिण मध्य
रेल्वे (South Central Railway) मध्ये कोणकोणती डिव्हिजन्स (Divisions)
आहेत ते पाहूया...
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये एकूण
सहा Divisions आहेत...
1) गुंटकल
डिव्हिजन
2) गुंटूर
डिव्हिजन
3) नांदेड
डिव्हिजन
4) सिकंदराबाद
डिव्हिजन
5) हैदराबाद
डिव्हिजन
6) विजयवाडा
डिव्हिजन
चला आता आपण रेल्वे विषयी इतर
काही मनोरंजक आणि महत्वपूर्ण माहिती पाहूया...
1. भारतीय रेल्वे
मार्गाची एकूण लांबी 67368 किलोमीटर आहे.
2. भारतीय रेल्वे
हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तर जगातील दुसर्या क्रमांकाचे
सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
3. भारतात एकूण 7325
रेल्वे स्थानके आहेत.
4. हावडा- अमृतसर
ही एक्सप्रेस गाडी सर्वात जास्त स्थानकांवर थांबणारी एक्सप्रेस गाडी आहे ती हावडा
वरून अमृतसर ला जाताना 115 ठिकाणी थांबते.
5. हावडा हे
भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे जंक्शन आहे. दररोज येथे
974 ट्रेन थांबतात.
6. विवेक
एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे गाडी आहे ती 4 273
किलोमीटरचे अंतर कापते.
7. दररोज
साधारणपणे 25 लाख भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात.
8. 16 एप्रिल 1853
रोजी पहिली भारतीय प्रवासी रेल्वे धावली व ती मुंबई आणि ठाणे या दोन
रेल्वे स्थानकादरम्यान धावली.
9. हावडा-
धनबाद ही भारतातील पहिली डबल-डेकर ट्रेन आहे. ती 1 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झाली.
10. अमेरिका आणि
इंग्लंड नंतर डबल डेकर ट्रेन वापरणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे.
11. वंदे भारत
एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगाने धावलेली ट्रेन आहे. चाचणी दरम्यान तिने 180
किलोमीटर प्रति तास या हा वेग पकडला.
12. गतिमान
एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगवान ट्रेन आहे. ती प्रति तास 160 किलोमीटर या वेगाने धावते.
13. ब्रॉडगेज,
नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज आणि मीटर गेज हे चार
प्रकारचे गेज भारतीय रेल्वेत वापरले जातात.
14. Ib हे
भारतातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन आहे.
15.
Venkatanarasimharajuvaripeta हे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले
रेल्वे स्टेशन आहे.
16. बोगिबिल हा
भारतीय रेल्वे ट्रॅक वरील सर्वात लांब पूल आहे त्याची लांबी4.9 किलोमीटर आहे.
17. घूम रेल्वे
स्टेशन हे भारतीय रेल्वेचे सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. याची उंची
समुद्रसपाटीपासून 2258 मीटर आहे.
18. WAG12B हे
भारतीय रेल्वेचे सर्वात जास्त शक्तिशाली रेल्वे इंजिन
आहे. त्याची क्षमता 12 हजार हॉर्सपॉवर एवढी आहे.
19. महाराजा
एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी रेल्वे आहे.
20. The Grand Trunk Express ही भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडी आहे. ती 1929 साली
सुरू झाली आणि आजतागायत ती नियमितपणे दिल्ली आणि चेन्नई या दोन
स्थानका दरम्यान धावते.
धन्यवाद !
Thursday, July 16, 2020
कला विषय अभ्यासक्रम-5
भाग - 4
ऑनलाइन शिक्षणाचा भाग म्हणून कला शिक्षकांसाठी व
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालू केलेला आहे.
त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपल्यासमोर
ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ
कला शिक्षकांच्या
प्रयत्नातून अध्ययन व अध्यापन करण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ
आपल्या समोर सादर करत आहे तो व्हिडिओ
आपण खालील लिंक ला स्पर्श करून आपण बघू शकता.
याप्रमाणे आपल्याच कला वी शिक्षकांनी केलेले प्रत्यक्षिक
याप्रमाणे आपल्याच कला वी शिक्षकांनी केलेले प्रत्यक्षिक
पाहण्यासाठी, शैक्षणिक साहित्य म्हणून वापरासाठी व
इतरही शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला
सबस्क्राईब करा
लाईक करा व शेअर करा
लाईक करा व शेअर करा
कला विषय अभ्यासक्रम-4

कला विषय अभ्यासक्रम-3
भाग - 3

Thursday, July 9, 2020
कला विषय अभ्यासक्रम-2
भाग - 2

Tuesday, July 7, 2020
कला विषय अभ्यासक्रम-1
भाग - 1

Monday, July 6, 2020
महत्वाचे जी आर २
◾◾शासन निर्णय◾◾
तीस वर्षातील सर्व शासन निर्णय
➡️ सन 1992 वर्षातील जीआर
➡️ सन 1993 वर्षातील जीआर
➡️ सन 1994 वर्षातील जीआर
➡️ सन 1995 या वर्षातील शासन निर्णय https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1995-year.html
➡️ सन 1996 या वर्षातील शासन निर्णय https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1996-year.html
Thursday, July 2, 2020
महत्वाचे जी आर 1
- शासन निर्णय-भाग 1 -
हे सर्व जी आर Youtube वर आहे.
1) जिल्हापरिषदेतील
शिक्षकांना निवडश्रेणी व वरिष्ठवेतनश्रेणी लागू करणे.
2) पूर्वी केलेली सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य
धरणेबाबत
3) प्रकल्पबाधित नवीन गावठाणातील नागरीसुविधापैकी शाळेच्या
बांधकामाबाबत
4) शासकीय कर्मचारी सेवापुस्तकातील जन्मनोंद दुरूस्ती करणेबाबत
5) शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत
Wednesday, June 24, 2020
महत्वाच्या वेबसाईड
शिक्षकांच्या कामाच्या
काही महत्वाच्या वेबसाईड
शिक्षकांच्या कामाच्या
काही महत्वाच्या वेबसाईड
१) www.sahaygiri.com
२) www.navnirmitilearning.org
३) www.baljagat.com
४) Abhijitghorpade.wordpress.com
५) networkedblogs.com
Friday, June 19, 2020
Maharashtra Board Books
Get Maharashtra Board Books class 1 to 10 for Hindi , English & Marathi Medium
This apps contains the all the Maharashtra Board Books in Marathi Medium,
English Medium & Hindi Medium Students from class 1 to 10 .
Once you have downloaded, you can access Maharashtra State Board Books app
even when you have no internet access.
Features:-
- Maharashtra State Textbooks 1st to 10th Class
- In three language :- Hindi , English & Marathi
- Smooth Pdf Reader with Night Mode included
- All books are Offline after Download
Download >>
Wednesday, June 17, 2020
महत्त्वाचे दिन
महत्त्वाचे दिन
०१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == बालिका दिन
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————–
————————————————————————–

Tuesday, June 16, 2020
शासन निर्णय
शाळा कधी सुरू होणार ? शासनाचा मोठा निर्णय
दि १५ जून २०२०
सुधारित
कोरोनामुळे शिक्षण थांबू नये
मुख्यमंत्र्यांनी केला शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ
कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार;
ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने देखील सुरुवात
Click on > https://youtu.be/8ojhM6HhwyQ
Friday, June 12, 2020
Wednesday, June 10, 2020
Monday, June 8, 2020
उपलब्धी
उपलब्धी
मणीबाई गुजराती हाईस्कुल, अमरावती के कलाशिक्षक श्री नरेंद्र मोहोड इनका स्कूल के प्रांगणमे इनकी बेहतरीन ऊपलब्धीया जैसे की
1) महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षा मंडल, पुणे विषय अभ्यासक्रम मंडल सदस्य का चयन
2) तथा मंडल के कार्यशिक्षण विषय के 20 पुस्तकोंके मुखपृष्ठ डिझाईन,
3) महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षा मंडल, पुणे वरीष्ठ वेतन श्रेणी समिती सदस्य का चयन
4) महाराष्ट्र मुक्त शिक्षा विद्यालय, पुणे अभ्यासक्रम मंडल सदस्यका चयन
5) स्कुलकी कक्षा 5 से 8 के लिए रीझल्ट कंम्प्युटर प्रोग्राम
6) स्कुलकी कक्षा 9 एवं 11 वी के लिए रीझल्ट कंम्प्युटर प्रोग्राम
7) स्कुल के लिए कक्षा 10 वी टी सी प्रोग्राम बनाके काम सफल किया.
इस के लिए स्कूल के मुख्याध्यापक श्री अनिलभाई पंड्या सर तथा पर्यवेक्षिका सौ. आशा कोष्टी, सौ. उमा झा, श्री प्रविण सावजी सर एवं समस्त कर्मचारी व्रुंद की ओरसे सत्कार किया गया। यह एक अच्छी प्रथा की शुरवात हुई।
Sunday, June 7, 2020
Class Room Screen
Free Tech-Tool for Tech savvy Teachers & Digital schools
तुमची शाळा डिजिटल असेल म्हणजेच शाळेत प्रोजेक्टर व कॉम्पुटर असेल तर तुम्ही त्या प्रोजेक्टर च्याच साहाय्याने मुलांना Interactive बोर्ड चा अनुभव देऊ शकता व आपले अध्यापण अधिक आंतरक्रियात्मक करू शकता. हे कसे करायचे याचा डेमो खालील व्हिडिओ मध्ये विस्ताराने सांगितला आहे. शिक्षकांनी व्हिडिओ पूर्ण पहावा.
https://youtu.be/Gw_LmLP0XeI
Website -
https://classroomscreen.com/
Wednesday, June 3, 2020
Google Class Room
ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वात उपयुक्त ऍप
विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही उपयुक्त...
नवीन वर्षात या अँपचा होणार सर्वाधिक वापर...
🔸 गुगल क्लासरूम ऍप 🔸
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.classroom
Classroom is a free service for schools, non-profits, and anyone with a personal Google account. Classroom makes it easy for learners and instructors to connect—inside and outside of schools. Classroom saves time and paper, and makes it easy to create classes, distribute assignments, communicate, and stay organized.
There are many benefits to using Classroom:
• Easy to set up – Teachers can add students directly or share a code with their class to join. It takes just minutes to set up.
• Saves time – The simple, paperless assignment workflow allows teachers to create, review and mark assignments quickly, all in one place.
• Improves organization – Students can see all of their assignments on an assignments page, and all class materials (e.g., documents, photos, and videos) are automatically filed into folders in Google Drive.
• Enhances communication – Classroom allows teachers to send announcements and start class discussions instantly. Students can share resources with each other or provide answers to questions on the stream.
• Affordable and secure – Like the rest of G Suite for Education services, Classroom contains no ads, never uses your content or student data for advertising purposes, and is free.
Permissions Notice:
Camera: Needed to allow the user to take photos or videos and post them to Classroom.
Storage: Needed to allow the user to attach photos, videos, and local files to Classroom. It's also needed to enable offline support.
Accounts: Needed to allow the user to choose which account to use in Classroom.

Subscribe to:
Comments (Atom)